नॅक च्या मूल्यांकनामध्ये ग्रंथपालाची भूमिका

यशोदा लबडे
2022 Zenodo  
ग्रंथालयातील मुद्रित साधने ग्रंथ, नियतकालिके तसेच इलेक्ट्रॉनिक साधने इ- बुक्स, इ-जर्नल्स, डेटाबेस यांचा जास्तीत जास्त वापर हा विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी करावा म्हणून ग्रंथपाल सतत प्रयत्न करीत असतो. महाविद्यालयात नॅकचे मूल्यांकन होत असताना ग्रंथपाल हा महाविद्यालयाच्या टीमबरोबर काम करत असतो, तसेच तो ग्रंथालयाचा प्रमुख म्हणूनही काम करतो. संपूर्ण सात निकषांमध्ये ग्रंथपाल हा महत्वाची भूमिका बजावतो. ग्रंथपाल हा नॅकचा समन्वयक असतो, ग्रंथपाल नॅकच्या चार नंबरच्या निकषाचा प्रमुख असतो, तसेच तो
more » ... व्यवस्थापन समितीचा सदश्य असू शकतो, ग्रंथपाल हा IQAC चा चेअरमन असतो. नॅकच्या चार नंबरच्या निकषांमध्ये ग्रंथालयाचे मूल्यमापन केलेले आहे, त्यासाठी वीस मार्क्स दिलेले आहेत.
doi:10.5281/zenodo.7223518 fatcat:sdvjghy64rhl3h5ovap3nilpd4